{
  "village_code": "273400034340600000",
  "village_name": "इचलकरंजी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 74247,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T00:08:52Z",
  "surveys": [
    "449"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nफेरफार प्रकार : डीड ऑफ अपार्टमेंट\nलिहुन देणार : मे मिनाक्षी कन्स्ट्रक्शन कंपनी मनोहर ब्रिजलाल हिराणी रा. इचलकरंजी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 449 क्षेत्र 0.10.23 हे.आर.चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या मिनाक्षी रेसिडेन्सी या निवासी इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील रहिवासी सदनिका क्र. 201 याचे क्षेत्र 94.98 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार : अरुण घनश्यामदास अजमेरा रा. इचलकरंजी यांना\nसह दुय्यम निंबधक वर्ग २ इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 5668/2012 दिनांक 27/08/2012 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे.\nलिहुन देणार : रामगोपाल सोहनलाल माहेश्वरी रा. इचलकरंजी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 449 क्षेत्र 0.10.23 हे.आर.चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या मिनाक्षी रेसिडेन्सी या निवासी इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील रहिवासी सदनिका क्र. 104 याचे क्षेत्र 86.03 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार : सुनिता अरुण अजमेरा रा. इचलकरंजी यांना\nसह दुय्यम निंबधक वर्ग २ इचलकरंजी क्र २ जिल्हा कोल्हापूर यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 372/2025 दिनांक 21/01/2025 प्रमाणे विनामोबदला बक्षीसपत्र करून दिले. सबब बक्षीसपत्र करून घेणा-याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे.",
  "talathi": "सुनिल कृष्णा भातमारे"
}
