{
  "village_code": "273400034340600000",
  "village_name": "इचलकरंजी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 74253,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T00:08:52Z",
  "surveys": [
    "682/2",
    "85/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nनोदीचा प्रकार:- बोजा\nलिहुन घेणार : आर बी एल बँक लि हुपरी शाखा कोल्हापूर\nलिहुन देणार : विवेकानंद गणपती स्वामी रा. इचलकरंजी यांनी सह दुय्यम निबंधक इचलकरंजी क्र 1 यांचेकडील फाईल क्रमांक 1/2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85/2/अ , 682/2 वर डिक्लेरेशन बोजा दाखल करणेबाबत श्री विवेकानंद गणपती स्वामी यांनी अर्ज दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा डिक्लेरेशन बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल कृष्णा भातमारे"
}
