{
  "village_code": "273400034340600000",
  "village_name": "इचलकरंजी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 74280,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:05:50Z",
  "surveys": [
    "419/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nफेरफार प्रकार : डीड ऑफ अपार्टमेंट\nलिहुन देणार : मे.हर्ष डेव्हलपर्स तर्फे प्रो प्रा सौ रेखा बाळासो वाडेकर रा. इचलकरंजी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 419/2 क्षेत्र 0.42.00 हे.आर.चौ.मी. या मिळकतीवर हर्ष डेव्हलपर्स तर्फे बांधलेल्या रिया अपार्टमेंट या निवासी बहुउद्देशीय इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील रहिवासी सदनिका क्र. 301 याचे क्षेत्र 75.83 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार : सुरेश दत्तात्रय मुसळे रा. इचलकरंजी यांना\nदुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5377 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20,81,000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे.",
  "talathi": "सुनिल कृष्णा भातमारे"
}
