{
  "village_code": "273400034340600000",
  "village_name": "इचलकरंजी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 74282,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:05:50Z",
  "surveys": [
    "6/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार सुजय जयचंद चौगुले, सुनिता जयचंद चौगुले हे असून श्री वसंतराव चौगुले नागरी सहकारी पत संस्था मर्या कोल्हापूर यांचेकडून घेतलेल्या कर्जाचे र. रु. 55,08,331/- अधिकव्याज थकीत असलेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली दाखला व संस्थेचे वसुली अधिकारी यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये आदेश व संस्थेकडील जा क्र. एसआरओ स्थावर जप्ती 328/2026-27 दिनांक 14/10/2026 चे पत्र दिलेने जप्ती आदेश वर्दीसोबत दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात सदर मिळकतीचे हस्तांतरण, स्वाधिन, बोजा करणेस मनाईचा आदेश नोंद केला असे.",
  "talathi": "सुनिल कृष्णा भातमारे"
}
