{
  "village_code": "273400034340600100",
  "village_name": "शहापूर",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 39960,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:14:52Z",
  "surveys": [
    "486"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nलिहून घेणार : श्री बालाजी नागरी सहकारी पत संस्था मर्या इचलकरंजी, इचलकरंजी\nलिहून देणार : कर्जदार सिमा किशोर बुचडे सहकर्जदार किशोर उत्तम बुचडे रा. शहापूर यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 5676 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 486 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री बालाजी नागरी सहकारी पत संस्था मर्या इचलकरंजी यांचेकडील पत्र क्रमांक 2026/08/09 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nमान्यता देणार : आनंदा सावंता पुजारी",
  "talathi": "संदेश वसंत तिवडे"
}
