{
  "village_code": "273400034340600100",
  "village_name": "शहापूर",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 40007,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:14:52Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nबसवानी बाळू कुरबर रा. शहापूर(खाता क्रमांक294662) यांचे गट/सर्व्हे क्रमांक27/28/29/प्लॉट नं/16, बिगरशेती क्षेत्र 0.5433 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5433 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nहणमंत पंडित सातपुते , (खाता क्रमांक :-295687)गट/सर्व्हे क्रमांक 27/28/29/प्लॉट नं/16 बिगरशेती क्षेत्र 0.5433 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. इचलकरंजी 2 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6101 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n27/28/29/प्लॉट नं/16",
  "talathi": "संदेश वसंत तिवडे"
}
