{
  "village_code": "273400034340600100",
  "village_name": "शहापूर",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 40008,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:14:52Z",
  "surveys": [
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पत संस्था मर्या इचलकरंजी\nलिहून देणार : कर्जदार विनायक आनंद हैबत्ती सहकर्जदार पूनम विनायक हैबत्ती रा. शहापूर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4475 दिनांक 17/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पत संस्था मर्या इचलकरंजी यांचेकडील पत्र क्रमांक 114 दिनांक 23/06/2026 चे दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nमान्यता देणार : यास्मिन बाबासाब बाणदार",
  "talathi": "संदेश वसंत तिवडे"
}
