{
  "village_code": "273400034340600100",
  "village_name": "शहापूर",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 40013,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:41:28Z",
  "surveys": [
    "287/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : टायगर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड शाखा कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : अनिल मनोहर वासुदेव रा. शहापूर यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 7163-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2475000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 287/6 क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल मनोहर वासुदेव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2475000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nआरती अनिल वासुदेव-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 287125) ,",
  "talathi": "संदेश वसंत तिवडे"
}
