{
  "village_code": "273400034340600100",
  "village_name": "शहापूर",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 40046,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:20:01Z",
  "surveys": [
    "638"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या इचलकरंजी, इचलकरंजी\nलिहून देणार : कर्जदार कविता चंद्रकांत कांबळे सहकर्जदार हर्षवर्धन चंद्रकांत कांबळे रा. शहापूर यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी क्र 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6632 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 638 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या इचलकरंजी यांचेकडील पत्र क्रमांक 82 दिनांक 29/10/2026 चे दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nमान्यता देणार : प्रियांका वैभव शिंदे, दिव्या चंद्रकांत कांबळे",
  "talathi": "संदेश वसंत तिवडे"
}
