{
  "village_code": "273400034340700000",
  "village_name": "हुपरी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17785,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:27:00Z",
  "surveys": [
    "673"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026\nलिहुन देणार:-\nधोंडीराम बाळू शिराळे मयत वारस लक्ष्मीबाई धोंडीराम शिराळे ,शोभा अनिल शिंदे ,शोभाताई अनिल शिंदे ,संदिप धोंडीराम शिराळे ,संदीप धोंडीराम शिराळे ,सुनिता भिकाजी जाधव , राजाराम बाळु शिराळे, कुमार बाळु शिराळे रा. हुपरी गट/सर्व्हे क्रमांक673, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4765 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहून घेणार - रामचंद्र गोविंदा वाघरे यांना गट/सर्व्हे क्रमांक 673 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 834 दिनांक 07/04/1987 प्रमाणे रक्कम रुपये 2900 घेऊन खरेदी दिली. त्यानंतर\nलिहुन देणार :\nरामचंद्र गोविंदा वाघरे यांनी गट/सर्व्हे क्रमांक 673 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी हे\nलिहून घेणार - प्रकाश गणपती यादव , (खाता क्रमांक :-417836)गट/सर्व्हे क्रमांक 673 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 56 दिनांक 06/01/1994 प्रमाणे रक्कम रुपये 15500 घेऊन खरेदी दिली.सोबत झोन दाखला, इनाम नसलेबाबत निकाली समज महाराष्ट्र शासन राजपत्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा सन २०२५ महराष्ट्र अध्यादेश क्रमांक १० शासन अधिसूचना दि.०३/११/२०२५ आदेशाप्रमाणे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. ७/१२वर दाखल करण्यास नोंद केली असे.",
  "talathi": "सुभाष पांडुरंग जाधव"
}
