{
  "village_code": "273400034340700000",
  "village_name": "हुपरी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17786,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:27:00Z",
  "surveys": [
    "1008",
    "1327"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आप्पासाहेब नाईक (दादा)श्री पैसाफंड शेतकी सह.बँक लि.हुपरी,ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर तर्फे अध्यक्ष\nगहाणखत लिहुन देणार : प्रदीप विजयकुमार माळी ,रुतुजा राजेश मिरजकर ,लक्ष्मी विजयकुमार माळी ,विनायक विजयकुमार माळी रा. हुपरी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6789-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1008, 1327 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदीप विजयकुमार माळी ,रुतुजा राजेश मिरजकर ,लक्ष्मी विजयकुमार माळी ,विनायक विजयकुमार माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुभाष पांडुरंग जाधव"
}
