{
  "village_code": "273400034340700000",
  "village_name": "हुपरी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17790,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:22:29Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि आष्टा पीपल्स को ऑप बँक लि आष्टा शाखा हुपरी ता.हातकणंगले जि.कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : लिलावती जयपाल शेंडूरे ,विद्याधर जयपाल शेंडूरे रा. हुपरी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6824-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63 क्षेत्र 0.9450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लिलावती जयपाल शेंडूरे ,विद्याधर जयपाल शेंडूरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुभाष पांडुरंग जाधव"
}
