{
  "village_code": "273400034340700000",
  "village_name": "हुपरी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17794,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:22:29Z",
  "surveys": [
    "1499"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आप्पासाहेब नाईक (दादा) श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँक लि.हुपरी, शाखा-हुपरी\nगहाणखत लिहुन देणार : अशोक सखाराम गायकवाड रा. हुपरी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6865-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1499 क्षेत्र 0.1593 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक सखाराम गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसागर अशोक गायकवाड-मान्यतादार (खाता क्रमांक :- 687) ,\nविकास अशोक गायकवाड-मान्यतादार (खाता क्रमांक :- 687) ,",
  "talathi": "सुभाष पांडुरंग जाधव"
}
