{
  "village_code": "273400040421040000",
  "village_name": "कवठेसार",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5235,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:05:06Z",
  "surveys": [
    "310"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्या, मुंबई,\nलिहून देणार : संतोष दैवंता तेरदाळे रा. कवठेसार यांनी रक्कम रुपये 154500/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 310 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्या, मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र /मौ आ म /कोल्हापूर /20246/वर्दी रिपोर्ट/540 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 154500/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पवन शरद सुतार"
}
