{
  "village_code": "273400040421050000",
  "village_name": "दानोळी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 16994,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:51:07Z",
  "surveys": [
    "899"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बॅंक लि जयसिंगपूर (मल्टिस्टेट बँक) शाखा दानोळी\nगहाणखत लिहुन देणार : अनिल मारुती शिंदे ,पार्वती मारुती शिंदे ,शिवाजी मारुती शिंदे रा. दानोळी यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6204-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 899 क्षेत्र 2.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल मारुती शिंदे ,पार्वती मारुती शिंदे ,शिवाजी मारुती शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश तानाजी नागरगोजे"
}
