{
  "village_code": "273400040421050000",
  "village_name": "दानोळी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 16995,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:51:07Z",
  "surveys": [
    "300/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्वातंत्र्य सेनानी कैै श्रीपाल आलासे काका कुरुंदवाड अर्बन को ऑप बँक लि कुरुंदवाड शाखा दानोळी\nगहाणखत लिहुन देणार : विजय विलास गारे रा. दानोळी यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6205-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 300/1 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय विलास गारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश तानाजी नागरगोजे"
}
