{
  "village_code": "273400040421050000",
  "village_name": "दानोळी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17001,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:51:07Z",
  "surveys": [
    "199"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.जयसिंगपूर (मल्टिस्टेट )\nगहाणखत लिहुन देणार : सचिन शिवाजी बोरचाटे ,सुनिता शिवाजी बोरचाटे रा. दानोळी यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6453-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 199 क्षेत्र 0.5866 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन शिवाजी बोरचाटे ,सुनिता शिवाजी बोरचाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश तानाजी नागरगोजे"
}
