{
  "village_code": "273400040421050000",
  "village_name": "दानोळी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17010,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:29:29Z",
  "surveys": [
    "633"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : वसंतराव नाईक वि .जा .व .भ .ज विकास महामंडळ मर्या कोल्हापूर ,\nलिहून देणार : सादीक दस्तगीर शिकलगार रा. दानोळी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील जा क्र /विभाजन /को/150/2025 दिनांक 12.10.2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 633 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक वसंतराव नाईक वि .जा .व .भ .ज विकास महामंडळ मर्या कोल्हापूर यांचेकडील पत्र क्रमांक 150 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश तानाजी नागरगोजे"
}
