{
  "village_code": "273400040421060000",
  "village_name": "कोथळी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 13071,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:40:10Z",
  "surveys": [
    "1152"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026\nआदेशाने ; तहसिलदार शिरोळ यांचेकडील आदेश क्रमांक /कु.का./एस आर -39/2026 दि 20/08/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार अनिल लक्ष्मण मगदूम वगैरे १५ यांनी कु.का.क.43 ची अट शिथिल करणे व त्या जमिनीचा धारणा प्रकार भोगवटदार वर्ग 1 करणे बाबत अर्ज केला होता त्यानुसार महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र.टीएनसी-04/2013/प्र.क्र.196/ज-1, दिनांक 07/05/2014 व क्र.टीएनसी-04/2013/प्र.क्र.196/ज-1, दिनांक 16/07/2014 चे तरतुदी नुसार कु.का.क. 43 च्या अटीस पात्र असणाऱ्या जमिनीच्या आकाराचे 40 पट नजराणा रक्कम भरून घेऊन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतर करणेबाबत कोथळी मधील गट नं 1152 क्षेत्र 2.85 हे आर या जमिनीचे खातेदारअनिल लक्ष्मण मगदूम वगैरे १५ यांनी आकाराच्या 40 पट रक्कम चलनाने शासकीय खजिन्यात जमा केली आहे. त्यानुसार तहसिलदार शिरोळ यांचेकडील आदेश क्रमांक /कु.का./एस आर -39/2026 दि 20/08/2026 नुसार 7/12 चे इतर हक्कातील कु.का.43 ची अट कमी करून जमीन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेची नोंद केली",
  "talathi": "राहत गुलामहुसेन शेख"
}
