{
  "village_code": "273400040421060000",
  "village_name": "कोथळी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 13089,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:40:10Z",
  "surveys": [
    "1074"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहून देणार : सर्वोदय ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित कोथळी\nलिहून घेणार : विजय नानासो पाटील\nयांनी प्रमाणे विजय नानासो पाटील यानी सर्वेादय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या कोथळी - यांच्या कडुन रक्कम रुपये 100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.9236 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रजि रिक्न्हवेंस दस्त क्रमांक 5846/26 दिनांक 26/09/2026 ने दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.",
  "talathi": "राहत गुलामहुसेन शेख"
}
