{
  "village_code": "273400040421060000",
  "village_name": "कोथळी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 13093,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T00:08:39Z",
  "surveys": [
    "1076"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर जयसिंगपूर\nआदेश क्रमांक : रे.क.नं. 87/2008 निशाणी 13/अ\nआदेश दिनांक : 15/11/2008 बाजूस नमूद केले जमिनीबाबत वादी –1 अशोक शामगोंडा पाटील व प्रतिवादी –1 शामगोंडा बाळगोंडा पाटील 2 सोनाबाई शामगोंडा पाटील 3 नेमगोंडा शामगोंडापाटील 4 देवगोंडा शामगोंडा पाटील 5 बाबगोंडा शामगोंडा पाटील मयत वारस अ सुरेखा बाबगोंडा पाटील ब अश्विनी आप्पासो जमदाडे क अर्चना प्रकाश मगदूम ड दिपक बाबगोंडा पाटील 6 चवगोंडा आण्णा पाटील 7 रावसो सुरगोंडा पाटील 8 सुरगोंडा भाऊ पाटील 9 आप्पासो दरगोंडा पाटील 10 बापू दरगोंडा पाटील 11 सुरगोंडा दरगोंडा पाटील 12 राजगोंडा दरगोंडा पाटील 13 कलगोंडा दरगोंडा पाटील 14 भाऊसो सुरगोंडा पाटील यांचे दरम्यान मे. दिवाणी न्यायाधीशसो सिनियर डिव्हिजन जयसिंगपूर यांचे कोर्टात रे.क.नं. 87/2008 निशाणी 13/अ नुसार दावा सुरु होता.सदर दावेमध्ये वादी व प्रतिवादी यांचेदरम्यान तडजोड हुकुमनामा झालेने मा. न्यायालयाने दिनांक 15/11 / 2008 रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे खालीलप्रमाणे नावे नोंद केली असे.\n१) दिपक बाबगोंडा पाटील\nगट नं 1076 क्षेत्र 0.27 हे.आर पैकी 0.02 हे.आर\nयेणेप्रमाणे वरीलप्रमाणे सदर दावेमध्ये वादी व प्रतिवादी यांचेदरम्यान तडजोड हुकुमनामा झालेने मा. न्यायालयाने दिनांक 15 /11/2008 रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे या सर्व कागदपत्रांच्या प्रती वर्दी अर्जासोबत दिलेने नोंद केली असे",
  "talathi": "राहत गुलामहुसेन शेख"
}
