{
  "village_code": "273400040421070000",
  "village_name": "जैनापूर",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4834,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:08:03Z",
  "surveys": [
    "246"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : श्री महावीर ग्रामीण सहकारी बिगर शेती पत संस्था मर्, कोथळी ता. शिरोळ जि. कोल्हापूर\nलिहुन देणार : मकबूल आब्बास मुजावर रा. जैनापूर गट नंबर/ सर्वे नंबर 246 यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5959 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.15 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मकबूल आब्बास मुजावर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 49 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षयकुमार अनिल कोळी"
}
