{
  "village_code": "273400040421070000",
  "village_name": "जैनापूर",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4837,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:08:03Z",
  "surveys": [
    "429",
    "432",
    "433"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nलिहून देणार : पंजाब नैशनल बैंक शाखा जयसिंगपूर\nलिहून घेणार : केतन जिवंधर पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 429 तपशिल :\nकुमार बाळू हगरे यांनी पंजाब नैशनल बैंक शाखा जयसिंगपूर यांचे कडून र.रु. 445000/- चा बोजा नोंद करणे कामी गहाण खत करून फेरफार क्रमांक 4262 ने गट क्रमांक 432,433,429 वरती नोंद घेणेत आलेली आहे.तरी सदर बोजा रक्कम रुपये व्याजासहित भरून रजिस्टर दस्त रिक्न्व्हेंस दस्त क्रमांक 5316 दिनांक 9/9/2026 करून घेवून बोजा कमी करणेकामी अर्ज दिलेने सदर 7/12 सदरी गट क्रमांक वरील बोजा कमी करणेत आला.",
  "talathi": "अक्षयकुमार अनिल कोळी"
}
