{
  "village_code": "273400040421080000",
  "village_name": "उमळवाड",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5357,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:36:28Z",
  "surveys": [
    "304"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.पुनर्वसन/एस आर/14/2026\nआदेश दिनांक : 01/10/2026\nमौजे उदगाव रा. धरणग्रस्त वसाहत येथील खातेदार जिवबा लक्षमण पाटील मयत वारस बाळा जिवबा पाटील यांनी मा. तहसिलदारसो यांचे कडे मौजे उमळवाड येथील गट क्रमांक 304 क्षेत्र 0.4000 हे. आर मधील पुनर्वसनातंगत मिळालेल्या जमिनीचे 7/12 चे इतर हक्कातील नवीन व अविभाज्य शर्तीवर प्रदान असा असलेला शेरा कमी करून भोगवटदार वर्ग मध्ये रुपांतर करणेबाबत अर्ज दाखल केलेला असून मा. तहसिलदारसो यांनी शासन निर्णय परीत्रकान्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून अर्जदार यांना पुर्नवसनअंतर्गत वाटप झालेल्या मौजे उमळवाड येथील गट क्रमांक 304 क्षेत्र 0.4000हे आर. बाबत पुनर्वसन कायदा 1976 व नियंत्रित सत्ता प्रकारचे शर्तीस पात्र शेरा असे दाखल असलेले इतर हक्कातील शेरा कमी करून जमीन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करण्याचा आदेश क्र.पुनर्वसन/एस आर/14/2026 दिनांक 01/10/2026 दिलेने गाव दप्तरी नोंद ता.म.",
  "talathi": "अक्षयकुमार अनिल कोळी"
}
