{
  "village_code": "273400040421090000",
  "village_name": "जयसिंगपूर",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17127,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:44:16Z",
  "gone_at": "2026-11-02T00:09:39Z",
  "surveys": [
    "133/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहून देणार : जयसिंगपूर वि.का.स. (विकास) सेवा सोसायटी लि.जयसिंगपूर\nलिहून घेणार : संभाजी भाऊसो देसाई, अनिल भाऊसो देसाई\nयांनी सर्व्हे क्रमांक : 133/3 तपशिल : अनिल बा.डी.फॉर्म ज.पूर विकास सोसा ऐपत र.रु.१५००००/- - 10639\nसर्व्हे क्रमांक : 133/3 तपशिल : संभाजी देसाई यांचा जयसिंगपूर विकास सेवा सोसा यांचा र रु १५०००० बोजा नोंद . - 12693\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जयसिंगपूर वि.का.स. (विकास) सेवा सोसायटी लि.जयसिंगपूर यांचेकडील पत्र जावक क्र.12/26 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनंत सुधीर दांडेकर"
}
