{
  "village_code": "273400040421090000",
  "village_name": "जयसिंगपूर",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17132,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:44:16Z",
  "surveys": [
    "78/अ/1/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026\nबाजूस दाखल केले मौजे जयसिंगपूर ता. शिरोळ येथील अर्जदार शैलजा अनिल पाटील यांचे मालकीचे रि.स.नं. 78/अ/1 भूखंड क्र 7 क्षेत्र 170.60 चौ.मी. शासन राजपत्र दिनांक 4 मार्च 2025 नुसार उक्त जमीन रहिवासी प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतर करावयाची अनर्जित रक्कम 15% प्रमाणे होणारी र.रु.152516/- शैलजा अनिल पाटील यांनी डिफेस्ड चलन क्रमांक 0004762473202627 दिनांक 18/08/2026 रोजी शासन खाती भरलेने सदर भूखंड क्षेत्र भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार -1 मध्ये रुपांतर करणेचा मा.जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचे कडील आदेश क्र. कार्या- 3ब/जमीन/भोगवटाबदल/ एसआर/306/2026 EO-2992626 दि.07/09/2026 इ. चा आदेश प्राप्त झालेने नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "अनंत सुधीर दांडेकर"
}
