{
  "village_code": "273400040421090000",
  "village_name": "जयसिंगपूर",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17147,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:44:16Z",
  "surveys": [
    "3/1/अ/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार श्री. सुहास धन्यकुमार पाटील हे असून त्यांचे नावे अपाक म्हणून आई सविता ह्या आहेत. सध्या सुहास धन्यकुमार पाटील हे सज्ञान झालेले असलेने व सज्ञान झालेबाबत त्यांनी त्यांचे शाळेच्या दाखलेची झेरॉक्स प्रत व आधारकार्ड झेरॉक्स प्रत वर्दी अर्जासोबत जोडून इकडील कार्यालयात सादर केलेने तसेच गट नंबर/सर्व्हे नंबर 3/1/अ/अ, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक ८९९ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला सुहास धन्यकुमार पाटील अपाक आई सविता यांचा अ.पा.क. शेरा कमी करणेची नोंद अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला ता.म.",
  "talathi": "अनंत सुधीर दांडेकर"
}
