{
  "village_code": "273400040421090001",
  "village_name": "संभाजीपुर",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 15602,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-09-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:02:55Z",
  "surveys": [
    "11/1/36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026\nबाजूस दाखल केले मौजे संभाजीपूर ता. शिरोळ येथील अर्जदार अर्चना जितेंद्र गुप्ता यांचे मालकीचे री .स.नं 11/1 भूखंड क्र 36 क्षेत्र 158.00 चौमी क्षेत्र ,शासन राजपत्र दिनांक ८ मार्च २०१९ नुसार उक्त जमीन रहिवासी प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करावयाची अनर्जीत रक्कम 15% प्रमाणे होणारी र.रु. 40053 /- अर्जदार अर्चना जितेंद्र गुप्ता यांनी डीफेस्ड चलन क्रमांक 0005024598202627 दिनांक 25/08/2026 रोजी शासन खाती भरलेने सदर भूखंड क्षेत्र भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार -१ मध्ये रुपांतर करणेचा मा.जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचे कडील आदेश क्र. कार्या / ३ब / जमीन / भोगवटाबदल / एसआर / 344/ 2026 EO-3032587 दि.7/09/2026 इ चा आदेश प्राप्त झालेने सदरची मिळकत १ ते ४ अटी व शर्तीस अधीन राहून सदर क्षेत्र भोगवटादार वर्ग - 2 मधून भोगवटादार वर्ग - 1 मध्ये रुपांतर करणेस नोंद केली असे",
  "talathi": "अपर्णा मच्छिंद्र तारळेकर"
}
