{
  "village_code": "273400040421090001",
  "village_name": "संभाजीपुर",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 15605,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-09-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:02:55Z",
  "surveys": [
    "11/3/27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026\nदाखल केले मौजे संभाजीपूर ता. शिरोळ येथील अर्जदार प्रीती भूषण पाटील यांचे मालकीचे री .स.नं 11/3 भूखंड क्र 27 क्षेत्र 450.00 चौमी क्षेत्र ,शासन राजपत्र दिनांक ८ मार्च २०१९ नुसार उक्त जमीन रहिवासी प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करावयाची अनर्जीत रक्कम 50% प्रमाणे होणारी र.रु. 380250/- अर्जदार प्रीती भूषण पाटील यांनी डीफेस्ड चलन क्रमांक 0005190947202627 दिनांक 31/08/2026 रोजी शासन खाती भरलेने सदर भूखंड क्षेत्र भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार -१ मध्ये रुपांतर करणेचा मा.जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचे कडील आदेश क्र. कार्या / ३ब / जमीन / बाजूस भोगवटाबदल / एसआर / 328/ 2026 EO-3032233 दि.14/09/2026 इ चा आदेश प्राप्त झालेने सदरची मिळकत 1 ते 2 अटी व शर्तीस अधीन राहून सदर क्षेत्र भोगवटादार वर्ग - 2 मधून भोगवटादार वर्ग - 1 मध्ये रुपांतर करणेस नोंद केली असे.",
  "talathi": "अपर्णा मच्छिंद्र तारळेकर"
}
