{
  "village_code": "273400040421090001",
  "village_name": "संभाजीपुर",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 15611,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:02:55Z",
  "surveys": [
    "12/4/ब/40"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा रासमेक कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : पदमश्री अशोक भाटे रा. संभाजीपुर यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7538-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/4/ब/40 क्षेत्र 1.6905 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पदमश्री अशोक भाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरुपेश अशोक भाटे - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "अपर्णा मच्छिंद्र तारळेकर"
}
