{
  "village_code": "273400040421090001",
  "village_name": "संभाजीपुर",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 15616,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:02:55Z",
  "surveys": [
    "12/2/144"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nबाजूस दाखल केले मौजे संभाजीपूर येथील अर्जदार संगिता शिवाजी सुर्यवंशी यांचे मालकीचे स न १२/२ भूखंड 144 क्षेत्र 193.70 चौ मी क्षेत्र शासन राजपत्र दिनांक8/3/2019 नुसार उक्त जमीन रहिवासी प्रयोजनासाठी भोगावाटादार वर्ग २ मधून भोगावाटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करायची अनार्जित रक्कम 15% प्रमाणे होणारी रक्कम र रु 47360 अर्जदार यांनी डीफेस्त चलन क्रमांक 0004734171202627 दिनक17/08/2026 रोजी शासन खाती भरलेने सदर भूखंड क्षेत्र भोगावाटादार वर्ग २ मधून भोगावाटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करणेचा मा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचेकडील आदेश क्र कार्या/३ब/जमीन/भोगवटाबदल/एस आर/395/२०२६/EO-7246030 दि 09/10/2026 चा आदेश प्राप्त झालेने सदरची मिळकत१ ते 3 अटी व शर्तीस अधीन राहून सदर क्षेत्र भोगावाटादार वर्ग २ मधून भोगावाटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करणेस नोंद केलीअसे",
  "talathi": "अपर्णा मच्छिंद्र तारळेकर"
}
