{
  "village_code": "273400040421090001",
  "village_name": "संभाजीपुर",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 15621,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:02:55Z",
  "surveys": [
    "12/3/28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे गट नं बाबत मा.जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचेकडील आदेश क्र. कार्या.३ ब /जमीन /भोगवटाबदल/एस आर/३५६ /२०२६ Eo- 3037618 दि.३० /०९ /२०२६ चे आदेशाने आदिका तुकाराम कंदले यांनी केले अर्जानुसार मौजे संभाजीपूर येथील गट नं. १२/३ भूखंड क्र २८ क्षेत्र १९८.०० चौमी ही मिळकत शासन राजपत्र दिनांक ०४ मार्च २०२५ नुसार सदर जमीन भोगवटादार वर्ग - 2 मधून भोगवटादार वर्ग - 1 मध्ये रुपांतरण करणेची अनार्जित रक्कम १५ % प्रमाणे र.रु.४८४११ /- इतके अर्जदार आदिका तुकाराम कंदले यांनी डीफेस्ड चलन क्र ०००५४४५५३५०२०२६२७ दिनांक ०५ /०९ /२०२६ ने शासन खाती जमा केलेने सदरची मिळकत भोगवटादार वर्ग - 2 मधून भोगवटादार वर्ग - 1 मध्ये रुपांतर करणेस १ ते ४ अटी व शर्तीस अधीन राहून नोंद केली असे",
  "talathi": "अपर्णा मच्छिंद्र तारळेकर"
}
