{
  "village_code": "273400040421090001",
  "village_name": "संभाजीपुर",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 15623,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:02:55Z",
  "surveys": [
    "5/4/7/2/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nबाजूस दाखल केले मौजे संभाजीपूर ता. शिरोळ येथील राजीव निनाप्पा कांबळे यांचे मालकीचे गट नं 5/4/7/2/17 भूखंड क्र 6 क्षेत्र 88.00 चौमी संपूर्ण क्षेत्र ,शासन राजपत्र दिनांक ८ मार्च २०१९ नुसार उक्त जमीन रहिवासी प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करावयाची अनर्जीत रक्कम 10% प्रमाणे होणारी र.रु. 17160 /- अर्जदार राजीव निनाप्पा कांबळे यांनी डीफेस्ड चलन क्रमांक 0004813783202627 दिनांक 19/08/2026 रोजी भरलेने सदर भूखंड भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार -१ मध्ये रुपांतर करणेचा मा.जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचे कडील आदेश क्र. कार्या / ३ब / जमीन / भोगवटाबदल / एसआर / 300/ 2026 EO-2992049 दि. 07/09/2026 इ चा आदेश प्राप्त झालेने नोंद दाखल केली असे १ ते ४ अटी व शर्तीस अधीन राहून नोंद केली असे",
  "talathi": "अपर्णा मच्छिंद्र तारळेकर"
}
