{
  "village_code": "273400040421090001",
  "village_name": "संभाजीपुर",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 15624,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:02:55Z",
  "surveys": [
    "12/2/40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे गट नंबर बाबत मा.जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचेकडील आदेश क्र. कार्या.३ ब /जमीन /भोगवटाबदल/एस आर/373/2026 EO-3034059 दि.1/10/2026 ने मौजे संभाजीपूर येथील री.स.नं.नं.12/2 भूखंड क्र 40 क्षेत्र 186.00 चौ .मी ही मिळकत अर्जदार सुलतान हुसेन अपराध यानी शासन राजपत्र दिनांक ०४ मार्च २०२५ नुसार रहिवासी प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग - 2 मधून भोगवटादार वर्ग - 1 मध्ये रुपांतरण करणेकरिता बिनशेतीच्या दराप्रमाणे येणा-या किमंतीच्या १५% प्रमाणे र.रु.45477/- दि 05/09/2026 रोजी शासकीय कोषागारात डीफेस्ड चलन क्र 0005445348202627 ने जमा केलेने सदरची मिळकत वरील आदेशाने भोगवटादार वर्ग - 2 मधून भोगवटादार वर्ग - 1 मध्ये रुपांतर करणेस 1 ते 4 अटी व शर्तीस अधीन राहून नोंद केली असे",
  "talathi": "अपर्णा मच्छिंद्र तारळेकर"
}
