{
  "village_code": "273400040421090001",
  "village_name": "संभाजीपुर",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 15633,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:32:09Z",
  "surveys": [
    "12/2/132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजूस दाखल केले मौजे संभाजीपूर येथील अर्जदार श्रीकांत विष्णू सुतार यांचे मालकीचे स न १२/२ भूखंड १३२ क्षेत्र १५५ चौ मी क्षेत्र शासन राजपत्र दिनांक ८ मार्च २०१९ नुसार उक्त जमीन रहिवासी प्रयोजनासाठी भोगावाटादार वर्ग २ मधून भोगावाटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करायची अनार्जित रक्कम १५% प्रमाणे होणारी रक्कम र रु ३७८९८अर्जदार यांनी डीफेस्त चलन क्रमांक 000478025202627 दिनक 17/8/2026 रोजी शासन खाती भरलेने मा जिल्हाधिकारी यांच्या आदेश क्र कार्या ३ /जमीन/भोगावाटाबद्ल/एसआर/३०५/२०२६ EO-२९९२९२६ दि 7/९/२०२६ ने सदर भूखंड क्षेत्र भोगावातटार वर्ग २ मधून भोगावाटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करणेस नोंद",
  "talathi": "अपर्णा मच्छिंद्र तारळेकर"
}
