{
  "village_code": "273400040421100000",
  "village_name": "उदगांव",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 16119,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:34:31Z",
  "surveys": [
    "1100"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्मॉल फायनान्स बॅंक लि. शाखा विश्रामबाग सांगली\nगहाणखत लिहुन देणार : जैतून सैफुद्दीन नदाफ रा. उदगांव यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5856-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1001000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1100 क्षेत्र 0.0141 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जैतून सैफुद्दीन नदाफ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1001000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरियाज सैफूददीन नदाफ (खाता क्रमांक :- 6107) ,",
  "talathi": "संदीप अनिल बरगाले"
}
