{
  "village_code": "273400040421100000",
  "village_name": "उदगांव",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 16155,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:34:31Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या सांगली शाखा अर्जुनवाड\nगहाणखत लिहुन देणार : सुरज विद्याधर लिगाडे रा. उदगांव यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6275-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37 क्षेत्र 0.2050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरज विद्याधर लिगाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदीप अनिल बरगाले"
}
