{
  "village_code": "273400040421100000",
  "village_name": "उदगांव",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 16170,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:34:31Z",
  "surveys": [
    "1213"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : शासन निर्णय संदर्भ 02 (SOP)\nआदेश दिनांक : 04/11/2025\nआदेशाने :- बाजूस दाखल जमीन गट क्रमांक 1213 एकुण क्षेत्र 0.69 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. आकार 06. 71 पैसे. मधील खातेदार रामगोंडा बाळगोंडा पाटील ए.कु.पू. रा. उदगांव एकूण क्षेत्र 0.61 हे.आर. आकार 5.93 पैकी 0.10.00 हे. आर. क्षेत्र आकार 0.97 दस्त क्रमांक 3406/1994 दि.21/11/1994 प्रमाणे र.रु. 140000/- घेऊन बाबू शंकर कुंभार,मारुती रामा जलपूरे,शिवाजी रामा जलपूरे, भिमसेन रामा जलपूरे,बापू शंकर कुंभार रा.उदगांव यांना खरेदी दिलेने खरेदी बाबू शंकर कुंभार,मारुती रामा जलपूरे,शिवाजी रामा जलपूरे, भिमसेन रामा जलपूरे,बापू शंकर कुंभार यांची नावे 7/12 पत्रकी नोंद केले असे. तसेच\nबाजूस दाखल जमीन गट क्रमांक 1213 एकुण क्षेत्र 0.69 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. आकार 06. 71 पैसे. मधील खातेदार रामगोंडा बाळगोंडा पाटील ए.कु.पू. रा. उदगांव एकूण क्षेत्र 0.61 हे.आर. आकार 5.93 पैकी 0.02 + 0.01 = 0.03.00 हे. आर. क्षेत्र आकार 0.29 दस्त क्रमांक 866/1995 दि.30/03/1995 प्रमाणे र.रु. 28000/- तसेच दस्त क्रमांक 1997/1995 दि.11/07/1995 प्रमाणे र.रु. 14000/- घेऊन अर्जुन नायकू शिंदे रा.उदगांव यांना खरेदी दिलेने खरेदी अर्जुन नायकू शिंदे यांची नावे शासन निर्णयानुसार 7/12 पत्रकी नोंद केले असे.",
  "talathi": "संदीप अनिल बरगाले"
}
