{
  "village_code": "273400040421100000",
  "village_name": "उदगांव",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 16174,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:34:31Z",
  "surveys": [
    "1239"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : दि आष्टा पीपल्स को ऑप बॅक लि आष्टा शाखा जयसिंगपूर\nलिहून घेणार : विनोद बाबासो मगदूम रा.उदगांव\nगट नंबर/ सर्वे नंबर 1239 वरील दि आष्टा पीपल्स को ऑप बॅक लि आष्टा शाखा जयसिंगपूर यांचेकडून दिनांक 22/04/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दस्त क्रमांक 5209/2026 दि.06/08/2026 चे प्रत्यंतर पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदीप अनिल बरगाले"
}
