{
  "village_code": "273400040421100000",
  "village_name": "उदगांव",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 16181,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:34:31Z",
  "surveys": [
    "1027/1/2",
    "1435",
    "785/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.पुनर्वसन /एस आर /12/2026\nआदेश दिनांक : 01/10/2026\nआदेशाने :- बाजूस दाखल शेतजमीन गट क्र.1027/1/2 क्षेत्र 0.05 हे.आर. गट क्र.785/2 0.20 हे.आर .व गट क्र. 1435 क्षेत्र 0.11 हे.आर.वरील खातेदार जिवबा लक्ष्मण पाटील म.वा. विष्णू जिवबा पाटील म.वा. अशोक विष्णू पाटील वगेरे यांनी मा. तहसिलदार सो शिरोळ यांचेकडील आदेश क्र. क्र.पुनर्वसन /एस आर /12/2026 दि 01/10/2026 रोजी प्रमाणे 7/12 चे इतर हक्कातील पुनर्वसन कायदा 1976 व नियंत्रित सत्ता प्रकारचे शर्तीस पात्र असा शेरा कमी करून व जमिनभोगवटदार वर्ग 01 मध्ये रुपांतरीत करणे करिता वरील आदेश आलेने तसी नोंद 7/12 केली असे.",
  "talathi": "संदीप अनिल बरगाले"
}
