{
  "village_code": "273400040421110000",
  "village_name": "चिंचवाड",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4727,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:42:28Z",
  "surveys": [
    "403"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आमाण्णा ककडे चिंचवाड ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित चिंचवाड\nगहाणखत लिहुन देणार : कृष्णा बापु नाईक रा. चिंचवाड यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6008-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 403 क्षेत्र 0.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा बापु नाईक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nउज्वला मल्लीकार्जुन पटाईत (खाता क्रमांक :- 13076) ,\nसुजाता शंकर नाईक (खाता क्रमांक :- 13076) ,\nविजय‍कुमार कृष्णा नाईक (खाता क्रमांक :- 13076) ,\nजयकुमार कृष्णा नाईक (खाता क्रमांक :- 13076) ,\nकिरण कृष्णा नाईक (खाता क्रमांक :- 13076) ,\nकल्पना कृष्णा नाईक (खाता क्रमांक :- 13076) ,",
  "talathi": "भाग्यश्री हनमन्लू तोंदरोड"
}
