{
  "village_code": "273400040421120000",
  "village_name": "शिरोळ",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 16649,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:59:34Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भरत अर्बन को-ऑप. बँक लि, जयसिंगपुर\nगहाणखत लिहुन देणार : आशितोष प्रेमचंद कदम रा. शिरोळ यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6314-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54 क्षेत्र 0.0104 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशितोष प्रेमचंद कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संभाजी बापुसाहेब घाटगे"
}
