{
  "village_code": "273400040421120000",
  "village_name": "शिरोळ",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 16660,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:59:34Z",
  "surveys": [
    "2078",
    "831",
    "910"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमयताचे नाव कमी करणे\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार सुवर्णा उदयसिंग पाटील ह्या दि १२/०८/२०२२ रोजी मयत झाल्या असून त्यांना असणा-या वारसांची नावे यापूर्वीच फेरफार क्र ९५६० दि २०/०८/१९९८ ने दाखल केली असून .मयताचे नाव कमी करणेसाठी मानसिंग दत्तात्रय पाटील यांनी वर्दी अर्ज,वारसा प्रतिज्ञापत्र सोबत मयत दाखला जोडून दिलेने मयताचे नाव कमी करणेची नोंद दाखल केली असे",
  "talathi": "संभाजी बापुसाहेब घाटगे"
}
