{
  "village_code": "273400040421120000",
  "village_name": "शिरोळ",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 16669,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:59:34Z",
  "surveys": [
    "449"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून घेणार :सखाराम उर्फ दादा जोशी गणेश सहकारी बँक लि. कुरुंदवाड , -\nलिहून देणार : दत्तात्रय मोरेश्वर फाटक व निषाद दत्तात्रय फाटक रा. कुरुंदवाड यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5654 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 32,00,000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 449 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन दत्तात्रय मोरेश्वर फाटक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दि १८/०९/२०२६ जावक क्र ३०३/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "संभाजी बापुसाहेब घाटगे"
}
