{
  "village_code": "273400040421130000",
  "village_name": "आगर",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7311,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:25:29Z",
  "surveys": [
    "320"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एनकेजीएसबी को ऑप बँक लि शाखा मंगळवार पेठ कोल्हापूर तर्फे शाखाधिकारी पांडूरंग शिवाजी पाटील\nगहाणखत लिहुन देणार : केपीटी इंडस्ट्रीज लि. रा. आगर यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6495-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 22000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 320 क्षेत्र 3.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केपीटी इंडस्ट्रीज लि. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 22000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nचिफ फायन्नास ऑफीसर सुहास गुणवंत खरोटे कर्जदार (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "आकांक्षा भाऊसाहेब ढेरे"
}
