{
  "village_code": "273400040421140000",
  "village_name": "अर्जुनवाड",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7305,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:25:11Z",
  "surveys": [
    "330",
    "419"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : 55/2025\nआदेश दिनांक : 07/05/2026\nबाजूस नमूद जमिनीचे खातेदार गुरुदास आण्णाप्पा भानुसे यांनी डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि जयसिंगपूर यांचेकडून घेतलेले कर्ज परतफेड न केलेने यांचे गट नं.४१९,३३० वर र.रु.५५९४३८/.चा जप्ती आदेश नोंद करणे बाबत विशेष विक्री अधिकारी डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि जयसिंगपूर यांनी वर्दी अर्ज सोबत जप्ती आदेश जोडून दिलेने ७/१२ चे इतर हक्कात जप्ती आदेशाची नोंद केली असे .",
  "talathi": "सत्तार अल्लाउद्दीन गवंडी"
}
