{
  "village_code": "273400040421160000",
  "village_name": "शिरटी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9317,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:57:55Z",
  "surveys": [
    "428"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nतडजोड़ हुकुमनामा ने :-बाजुस दाखल केले जमीनीचे खातेदार १) कुबेर जिन्नाप्पा खवाटे २)प्रणव कुबेर खवाटे(नंदा कुबेर खवाटे ) यांनी २ रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर जयसिंगपुर यांचे न्यायालयात नयमित दिवाणी दावा क्र .६३ /२०२५ CNR:MKK0070003502025 नि .न १७/अ,ने दावा दाखल करुन आपआपसात तडजोड हुकुमनामा करुण घेतला आहे .तडजोड़ हुकुमनामा नुसार कुबेर जिन्नाप्पा खवाटे यांचे नाव कमी करुण प्रणव कुबेर खवाटे यांचे नाव ०.६०५० आर ला दाखल करावयाची नोंद केली आहे .",
  "talathi": "रवि रमेश कांबळे"
}
