{
  "village_code": "273400040421160000",
  "village_name": "शिरटी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9321,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:57:55Z",
  "surveys": [
    "686"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प्रकाश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित शिरटी\nगहाणखत लिहुन देणार : बापू आप्पू टारे रा. शिरटी यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6433-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 686 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बापू आप्पू टारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nजयपाल कल्लाप्पा टारे (खाता क्रमांक :- 662) ,\nसुरेश श्रीपाल टारे (खाता क्रमांक :- 662) ,",
  "talathi": "रवि रमेश कांबळे"
}
