{
  "village_code": "273400040421170000",
  "village_name": "कुटवाड",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3870,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:38:07Z",
  "surveys": [
    "393"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.पुनर्वसन/6/2026\nआदेश दिनांक : 12/08/2026\nमा. तहसिलदारसो, शिरोळ यांच्या आदेशाने तानाजी शंकर कांबळे व संभाजी शिवाजी कांबळे यांच्या हिशेचे 0.25 हे. आर.क्षेत्रावरील 7/12 चे इतर हक्कातील नवीन अविभाज्य शर्त, नवीन अविभाज्य सत्ता प्रकार व तबदील न करणेचा शर्तीवर 1 ते 12 अटीस पात्र असा शेरा कमी व जमीन भोगवाटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत अशी नोंद करण्यात आली",
  "talathi": "प्रतापसिंह तुकाराम धोंड"
}
