{
  "village_code": "273400040421180000",
  "village_name": "हसूर",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3713,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:05:07Z",
  "surveys": [
    "118",
    "28",
    "336"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nलिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शिरोळ\nलिहुन घेणार : महावीर दादासो पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक 118 वर फेरफार क्रमांक 93 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑ. इंडिया शा. शिरोळ रु. 13,000/-\nसर्व्हे क्रमांक 28 वर फेरफार क्रमांक 93 ने घेतलेला बोजा स्टेट बँक शा. शिरोळ रु. 13,000/- नं.१ दादा बाबत\nसर्व्हे क्रमांक 336 वर फेरफार क्रमांक 93 ने घेतलेला बोजा तारण गहाण ध स्टेट बँक शिरोळ यांस रु 13,000/-\nसर्व्हे क्रमांक 118 वर फेरफार क्रमांक 1612 ने घेतलेला बोजा दादा चवगोंडा पाटील बाबत भारतीय स्टेट बँक र. रु. 70000/-\nसर्व्हे क्रमांक 28 वर फेरफार क्रमांक 1612 ने घेतलेला बोजा र. रु. 70000/-\nसर्व्हे क्रमांक 336 वर फेरफार क्रमांक 1612 ने घेतलेला बोजा दादा चवगोंडा पाटील बाबत भारतीय स्टेट बँक 70000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि- 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतापसिंह तुकाराम धोंड"
}
